निसर्गाची किमया ; आकाशात दिसले इंद्रधनुष्य….

प्रतिनिधी हरिभाऊ बळी

दौंड, ता.२५ केडगाव परिसरामध्ये मागील दोन तीन दिवसांमध्ये संध्याकाळच्या वेळी पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. पावसाळ्यात आकाशात संप्तरंगी इंद्रधनुष्य अनेकदा पाहायला मिळतो. निसर्गाची ही सुंदर निर्मिती काही सेकंदासाठी दिसते. अशीच इंद्रधनुष्याची छबी पञकार हरिभाऊ बळी यांनी कॅमेऱ्यात टिपली आहे. ही इंद्रधनुष्यातील सप्तरंगाची उधळण पाहायला मिळाली.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें