शिरूर तालुक्यातील पूर्व भागात कांदा लागवडीला वेग

शिरूर तालुक्यातील पूर्व भागात कांदा लागवडीला वेग

 

अल्लाउद्दीन अलवी बाभुळसर बुद्रुक प्रतिनिधी ता. २२ बाभुळसर बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील शिरूर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये गावाला चंद्रकारकृतीचा आकार मिळालेल्या गावाला भीमा नदीच्या तीरावर वसलेले सुंदर गाव बाभुळसर बु परिपूर्ण बागायती पट्ट्यातील कांदा लागवडीला वेग आला आहे. बाभुळसरचे प्रगतशील शेतकरी अनिल हरिभाऊ दिवेकर यांनी कांदा लागवडीसाठी मशागत करून सुरुवातीला खताचा मात्रा १०.२६.२६ तीन गोणी , गोळी सुपर चार गोणी व कांदा स्पेशल भेसळ डोस मिश्रण करून या पद्धतीचा सुरुवातीचा भेसळ डोस लागवडीपूर्वी दिला आहे.यावेळी अनिल दिवेकर यांनी बोलताना सांगितले की हे कांदा पीक चार महिन्याचे कालावधीचे असून चांगल्या प्रकारचे उत्पादन काढून चारशे गोणीचे उत्पादन निघेल असा यावेळी विश्वास व्यक्त केला.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें