प्रतिनिधी अल्लुद्दिन अल्वी
बाभूळसर बु (ता शिरूर ) : सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार दि.१/११/२०२३ रोजी उपोषण करण्यात आले.गावातील चौदा ग्रामस्थांनी उपोषण केले.या मध्ये गावच्या सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे, रामभाऊ नेते नागवडे,दिलीपबापू नागवडे, शामराव काका नागवडे,महेंद्र हनुमंत नागवडे,लहू बाबुराव मचाले,बाळासाहेब थोरात,विठ्ठल मोहन नागवडे,लक्ष्मण टेकवडे, शामराव ढमढेरे, सतिश हरीभाऊ नागवडे, प्रशांत बाळासाहेब नागवडे, मंगेश बाळासाहेब नागवडे, आकाश विलास नागवडे, यांनी एक दिवस अन्नत्याग उपोषण केले.
यावेळी ग्रामस्थ व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यांनी गावामध्ये रॅली काढून जनजागृती केली.गावातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.आयोजकांच्या आव्हानाला प्रतिसाद देत गावातील व्यापारी वर्गाने दिवसभर दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिला.दिवसभर गावातील ग्रामस्थांनी उपोषण स्थळी भेट दिली या मध्ये महिलांची उपस्थिती प्रार्थनीय होती.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून उपोषणाला सुरवात झाली.
यावेळी कारखान्याचे मा.संचालक रामचंद्रआण्णा नागवडे, सोसायटीचे संचालक अंकुशआबा नागवडे, मा.उपसरपंच राजेंद्र नागवडे, दत्तात्रय नागवडे,हरीभाऊ नागवडे, शिवाजी आण्णा नागवडे, संतोष नारायण नागवडे,शरद बाबुराव नागवडे, भाऊसो धोंडिबा नागवडे, रणजित पाडळे, किशोर विलास नागवडे, दत्तात्रय वाल्मिक नागवडे, सचिन शामराव नागवडे, नितीन वाल्मिकराव नागवडे, बाळासाहेब नागवडे, रविराज नागवडे, अल्लउद्दीन अलवी, नामदेव नागवडे,ज्ञानेश्वर नागवडे, महेश नागवडे, गणेश नागवडे, अमित चांदगुडे,सचिन जाधव, किशोर पंडित नागवडे, हेमंत माने, सोमनाथ नागवडे, स्वप्निल नागवडे, सागर नागवडे, राजेंद्र टेकवडे, बबलू नागवडे, पंकज नागवडे, सुमित नागवडे, उपस्थित होते. दिवसभर भेटीमध्ये कारखान्याचे मा.संचालक वाल्मिकदादा नागवडे, पुणे जिल्हा भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष सचिनबापू मचाले,संपतआबा नागवडे,संजय मचाले,जयवंत नागवडे,नवनाथ गमाजी नागवडे,रोहिदास मचाले,मोहन नागवडे,सचिन जाधव,दत्ता जाधव,महेंद्र रणदिवे,संदीप नागवडे, भरत लक्ष्मण नागवडे,भालेराव भोसले,जनार्दन टेकवडे,संजय मचाले,जयदीप नागवडे,सुमित नागवडे शोभा नागवडे,हिराबाई नागवडे,कलावती टेकवडे,रूपाली टेकवडे,सुनीता टेकवडें,नंदा चांदगुडे,अलका जाधव,राणी नागवडे,सविता नागवडे, वर्षा नागवडे,प्रियंका साबळे,तेजस्विनी भगत,सीमा नागवडे, सोमनाथ नागवडे,मनीषा नागवडे ग्रामपंचायत सदस्या आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे आणि त्यांचे पती महेंद्र नागवडे हे दोन्ही दामपत्य उपोषणास बसले आहे.