मांडवगण फराटा येथील सकल मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला गणेगाव दुमाला येथील नागरिकांचा पाठिंबा

प्रतिनिधी: अल्लाउद्दीन अलवी बाभुळसर बु. 

ता. २७ गणेगाव दुमाला ता शिरूर जि पुणे येथील ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सकल मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मांडवगण फराटा तालुका शिरूर जिल्हा पुणे, या ठिकाणी शिवाजी आण्णा कदम माजी सैनिक व सरपंचआणि अंकुश जगताप सामाजिक कार्यकर्ते यांच्या आमरण उपोषणाला गणेगाव दुमाला सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य नामदेव आप्पा निंबाळकर, तंटामुक्ती उपाध्यक्ष संजय दशरथ कोंडे, गणेगाव दुमाला वि का सोसायटी संचालक निलेश कोंडे, सामाजिक कार्यकर्ते गोविंद आबा शिंदे, हनुमंत भोसले मा चेअरमन,सुधीर निंबाळकर संचालक वि का सोसायटी,अमोल भोसले, कैलास भोसले मा उपसरपंच,शिवाजी शिंदे ,ऋषिकेश निंबाळकर युवा नेतृत्व, रोहित गरुड, युवराज शिंदे ,अमित भोसले ,पिनु शितोळे, सागर जगताप, प्रणव कोंडे, नितीन शिंदे, गणेश निंबाळकर ,उमेश काळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें