पुण्याचे नवे पालकमंत्री अजितदादा पवार 

 

पुणे: मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

 

पालकमंत्रीपदांचा तिढा सुटला! पुण्याचे कारभारी अजितदादाच  अनेक दिवसांपासून राज्यातील पालकमंत्री नियुक्तीचं तिढा सुटत नव्हता. स्वातंत्र्य दिनी देखील अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी झेंडावंदन केलं होतं. तर पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोण असणार, असा पेच होता.आजअखेर हा पेच सुटला असून यामध्ये अजित पवार गटाच्या ७ मंत्र्यांना पालकमंत्रीपदं मिळाली आहेत. १२ जिल्ह्यातील पालकमंत्री पुढील प्रमाणे: पुणे- (अजित पवार), अकोला- (राधाकृष्ण विखे- पाटील), सोलापूर- (चंद्रकांत दादा पाटील), अमरावती- (चंद्रकांत दादा पाटील), भंडारा- (विजयकुमार गावित), बुलढाणा- (दिलीप वळसे-पाटील), कोल्हापूर- (हसन मुश्रीफ), बीड- (धनंजय मुंडे),परभणी- (संजय बनसोडे), नंदूरबार- (अनिल भा. पाटील), वर्धा – (सुधीर मुनगंटीवार ),गोंदिया-( धर्मरावबाबा आत्राम) यांना जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आल्या.

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें