लोणीकंदमध्ये ट्रान्सफॉर्मरची चोरी

लोणीकंद, प्रतिनिधी: हवेली तालुक्यातील लोणीकंद परिसरातील दत्तनगर येथील गट नंबर १०९ मधील वेअरहाऊसजवळ बसवलेला ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिनांक २० जुलै २०२५ रोजी सकाळी उघडकीस आली असून मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरी घडली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें