दिया फाऊंडेशनच्या माध्यमातुन सर्वसामान्यांना मिळतो  न्याय हडपसर सय्यदनगर कार्यक्रम प्रसंगी नसीम शेख यांनी केले भरभरून कौतुक 

लाभार्थी नागरिक

 

हडपसर प्रतिनिधी संदिप डोके

जनसामान्यासाठी ज्या ज्या योजना दिया फाऊंडेशनच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेला देता येतील , तसेच सर्वसामान्याच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी तत्पर मदत व कार्य करते या पेक्षा दुसरे पुण्य नाही असे मत दिया फाऊंडेनच्या अध्यक्षा नसीम (अम्मी) शेख हडपसर सय्यदनगर येथे दिव्यांग कल्याणकारी योजनेच्या फॉर्म भरणी कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.

दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी प्रभागातील विधवा पेशन योजना ,श्रवण बाळ योजना, शैक्षणिक आर्थिक सहाय्य योजना असो, महिला सक्षमीकरण योजना , आयुष्यमान भारत योजना ,आधार कार्ड संदर्भातील किंवा वैद्यकीय मदत कक्षा असो जनसामान्यांसाठी ज्या ज्या योजना मला या प्रभागात राबवता येतील त्या त्या मी योग्यवेळी राबवले आहेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी दिया फाउंडेशन तत्पर मदत व कार्य करत असते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें