बाभुळसर बूद्रुक येथे मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचे आयोजन

शिरूर तालुक्यातील बाभुळसर बूद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचे आयोजन सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांनी दि. ८ व ९ रोजी केले होते.

या योजनेस गावातील महिला भगिनींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलेल्या महिलांचे यावेळी सरपंच दिपाली नागवडे, अंगणवाडी सेविका आशा रणदिवे, स्नेहा नागवडे, मीना माने, लता गवळी यांनी फॉर्म भरून घेतले.

राज्यशासनाच्या या योजनेमुळे महिला वर्गाला याचा लाभ होऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे. उमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बजेट मध येत असल्याचे सरपंच दिपाली नागवडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें