ग्रामपंचायत म्हसोबाची वाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

इंदापुर प्रतिनिधी

म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथे दि. ०४/०३/२०२४ रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन  गावचे लोकनियुक्त सरपंच राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते तसेच ग्रा. सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले 

यावेळी उपसरपंच राणी मारुती पवार, ग्रा. सदस्या माधुरी श्रीकांत चांदगुडे, सविता अशोक पवार, दत्तात्रय काशिनाथ राऊत, माजी सरपंच रूपाली खंडाळे, व छाया पवार, रेखा पवार , तसेच नानासो दत्तात्रेय तावरे, व्यंकट तावरे, सुनील खंडाळे, लालासो चांदगुडे , सामाजिक कार्यकर्ते प्रशांत चांदगुडे व पत्रकार संजय चांदगुडे तसेच ग्रामविकास अधिकारी सोनाली गवळी यांच्यासह आदी ग्रामस्त उपस्थित होते.

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून दलित वस्ती सुधार योजनेतुन १,८७,००५ रुपये खंडाळे वस्ती नंबर-२ येथील रस्ता सिमेंट कॉंक्रिटी करण करणे. तसेच गावातील सार्वजनिक पाच ठिकाणी एक हजार लिटरच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवणे व त्यासाठी कट्टा तयार करणे या साठी ९०,९०१ रुपये इतक्या निधीची तरतुद करण्यात आली आहे, असे सरपंच राजेंद्र राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तसेच जिल्हा नियोजन समिती कडून मंजूर होऊन आलेला निधी ५०,००००० रुपये निधीतुन स्मशानभूमी दुरुस्ती व सुशोभीकरण करणे तसेच इतर पाच रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे यांच्या कामांची टेंडर प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येऊन त्या विकासकामांचे भूमिपूजन हि लवकरच करण्यात येईल असे ग्रामविकास अधिकारी सोनाली गवळी  यांनी सांगितले आहे

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें