यशवंत कारखान्याचे उमेदवार नवनाथ काकडे यांच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार

थेऊर, (ता हवेली ) निवडणूक.. मग ती कोणतीही असो सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी काही पण करायला तयार असणारे महाभाग समाजामध्ये कमी नाहीत. सन २०११ पासून गेली बारा वर्षापासून बंद अवस्थेत असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होणार यासाठी सध्या दोन मातब्बर पॅनलच्या माध्यमातून उमेदवार रिंगणात आले आहेत

प्रत्येकाला वाटतं मीच निवडून यावं यासाठी कोण काय करेल याचा भरोसा राहिला नाही त्यातीलच एक प्रकार थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवार असलेले सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नवनाथ काकडे यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तीने लिंबू मीठ मिरची भाकरी चा रोट प्रसिद्धी पत्रकावर ठेवून अघोरी प्रकार केल्याचे निदर्शनास आला आहे. याबाबत नवनाथ काकडे यांनी मी असल्या कोणत्याही प्रकाराला भिक घालत नसून माझा विजय निश्चित असल्याने जादूटोणा व भानामतीचे प्रकार केले जात आहे

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें