मराठा समाजाच्या बाजूने सरकार भक्कमपणे उभे! आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली असून त्यावर २४ जानेवारीला सुनावणी होणार आहे, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया…_
|