आव्हाळवाडी गावासाठी आदर पुनावाला क्लिन सिटी यांच्याकडून कचरा वाहतुकीस दोन गाड्या भेट

प्रतिनिधी लोणीकंद

आव्हाळवाडी (ता हवेली ) आदर पुनावाला क्लिन सिटी यांच्याकडून गावतील कचरा वाहतुक करण्यास दोन गाडया व सफाई कर्मचारी कायम स्वरूपी विनामोबदला गावच्या सेवेसाठी देण्यात आल्या तसेच प्रत्यक्ष कामास सुरूवात करून उद्घाटन केले .

 

या कामासाठी सभापती नारायण आव्हाळे पाटील, प्रविण शहाजी आव्हाळे पाटील, अशोक सातव, मंदाताई सातव  मा.उपसरपंच, राजेश सातव यांनी पाठपुरावा केला

 

यावेळी सरपंच नितीन घोलप, उपसरपंच प्रशांत सातव, ग्रा.सदस्य सोमनाथ आव्हाळे, अविनाश कुटे, अमोल आव्हाळे, काकासाहेब सातव, मंगेश सातव, पल्लवी आव्हाळे, कोमल आव्हाळे, बदामबाई आव्हाळे, अनुष्का सातव, सारिका सातव, सविता सातव, सोनाली दाभाडे, याचे विशेष सहकार्य लाभले तसेच उपसरपंच रामचंद्र आव्हाळे, मा.उपसरपंच राहुल सातव, नितीन आव्हाळे, बापुसो सातव, प्रतिक आव्हाळे यांच्यासह आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते तसेच आदर पुनावाला क्लिन सिटीचे मल्हार करवंदे व निलेश रामेकर साहेब यांनी सहकार्य केल्याने ग्रामस्थांनी त्यांचे विशेष आभार मानले .

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें