पिंपरी सांडस येथे सकल मराठा समाजाचे एकदिवशीय लाक्षणिय उपोषण 

प्रतिनिधी लोणीकंद

पिंपरी सांडस (ता हवेली ) : दि १ मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे जरांगे पाटील यांना जाहिर पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज्याच्या वतीने पिंपरी सांडस ग्रामस्थांनी एकदिवसीय लाक्षणिय अन्नत्याग उपोषण करून आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला .

 

 

यावेळी सरपंच साधना नानी भोरडे,उपसरपंच मंगेश गवारे ,मा.उपसरपंच गोरक्ष भोरडे,सदस्य अशोक भोरडे, सदस्य मंगल भोरडे,सपना भोरडे,रोहिणी मांडे,उज्वला निकाळजे,तसेच चेअरमन संजय मांडे, मा.सर्कल अधिकारी सोमनाथ भोरडे, मा.सरपंच शंकर मांडे,भगवान भोरडे, मा.चेरमन सतीश रामभाऊ भोरडे,सा.का.हनुमंत टाकतोडे,मनसे तालुकाप्रमुख संतोष कंचे, दत्तात्रय मांगडे,विकास भोरडे,सागर भोरडे,विजय भोरडे,संतोष वायकर,बाळासाहेब भोरडे,संचालक राजेंद्र गावडे,संचालक सुखदेव भोरडे,अमोल भोरडे,चंद्रकांत भोरडे,सूरज नलगे,संभाजी वारघडे यांच्यासह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें