प्रतिनिधी बाभुळसर
बाभूळसर बु!! (ता.शिरूर) : येथे दि.२४ आक्टोंबर २०२३ रोजी विजयादशमी (दसऱ्याच्या) शुभमुहूर्तावर ७५ फूट उंचीचा भगवा स्वराज्य ध्वज शिवजयंती उत्सव समिती च्या माध्यमातून कायमस्वरूपी उभा करून गावाची शोभा वाढवली.गावातील लहान मावळे (बालगोपालांच्या) हस्ते ध्वजारोहण आणि सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांनी नारळ फोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेत ध्वज स्थापन केला.याचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय मध्ये भव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते.
यावेळी यावेळी ८२ रक्तदात्याने रक्तदान केले. वेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.प्रमुख मा.सरपंच विद्यमान सदस्य गणेश मचाले, मा.संचालक घोडगंगा रामचंद्र नागवडे,मा.संचालक वाल्मिक दादा नागवडे,शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे व्हॉ.चेअरमन बाळासाहेब नागवडे,ज्येष्ठ बबनमामा टेकवडे,रामराव पाटील, किसान मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन मचाले,बाभूळसर सोसायटी चेअरमन भरतभाऊ नागवडे,संत तुकाराम सोसायटीचे चेअरमन सुनिलदादा नागवडे,ग्रामपंचायत सदस्य कविता पाटोळे,मा.उपसरपंच रविंद्र टेकवडे,संत तुकाराम सोसायटी संचालक मनोज मचाले,भीमा ऍग्रो कंपनी चेअरमन संतोष नागवडे,मा.चेअरमन संजय नागवडे,पतसंस्थेचे मा.चेअरमन दिलीप नागवडे,ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ नागवडे, मा.चेअरमन बाभुळसर संस्था विजय नागवडे, शिरूर तालुका राष्ट्रवादी सरचिटणीस जयवंत नागवडे,श्रीराम सोसायटीचे चेअरमन किशोर नागवडे,रुक्मिणी सहकारी बँकेचे संचालक महेश नागवडे,संचालक विलास गवळी, मा.चेअरमन संत तुकाराम सोसायटी बाळासो ढमढेरे,मा.उपसरपंच संजय व्य.नागवडे,संत तुकाराम सोसायटी संचालक अमोल नागवडे, शाळा व्यवस्थापन समिती मा.उपाध्यक्ष महेंद्र नागवडे,ग्रामपंचायत सदस्य निरंजन नागवडे,जालिंदर आण्णा नागवडे,सोशल मीडिया अध्यक्ष सतिश नागवडे,महेंद्र रणदिवे सर, विठ्ठल नागवडे, गणेश नागवडे, रविराज नागवडे,डॉ.भगत, शरद बाबूराव नागवडे,संतोष कालिदास नागवडे,नामदेव दादा नागवडे,मारुती गोविंद नागवडे,नवेश गवळी,दिगंबर शितोळे,उत्तम नागवडे,बाळासो थोरात,अजित गवळी,हनुमंत मचाले,महादेव नागवडे,लक्ष्मण टेकवडे,रोहिदास मचाले, सचिव संजय नागवडे,अमित बाळासो नागवडे, गवळी,ज्ञानेश्वर नागवडे,दत्ता नागवडे,नागेश नागवडे,अक्षय नागवडे,आकाश नागवडे,शरद गमाजी नागवडे, भाउसो नागवडे,किशोर नागवडे,स्वप्नील नागवडे,समीर गवळी,महेंद्र मचाले,पप्पू जाधव,रोहन टेकवडे,सुमित नागवडे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.