नवरात्र उत्सवानिमित्त बाभुळसर बुद्रुक मध्ये जागर

 

प्रतिनिधी: अल्लाउद्दीन अलवी 

बाभुळसर !!बु!! : ता.२३ नवरात्र उत्सवानिमित्त बाभुळसर बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे गावचे आराध्य दैवत तुकाई माता मंदिरासमोर आज परडी भरुण हळदी कुंकू वाचा माण देण्यात आला.तसेच मातेला नैवेद्याचा प्रसाद अर्पण केला.

यावेळी गावातील उत्स्फूर्त महिलांनी भगिनींनी प्रतिसाद दिला.तसेच संध्याकाळी ७ वाजता आरती घेण्यात आली व देवीची गाण्यांच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी महिला व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें