उरुळीकांचन येथील श्री.दत्त मित्र मंडळ नवरात्री फेस्टिवल कार्यकमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांची उपस्थिती

 

प्रतिनीधी लोणीकंद

उरुळीकांचन( ता हवेली) ; येथील श्री.दत्त मित्र मंडळ नवरात्री फेस्टिवलचे आयोजन उरूळी कांचनचे माजी सरपंच राजेंद्र कांचन यांनी केले होते. या कार्यकमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद उपस्थित राहून उपस्थित असलेल्या महिला, तसेच ग्रामस्थांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यकमास प्रमुख उपस्थित दौंड मतदारसंघाचे आमदार राहुलदादा कुल,जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन,उरूळीकांचन सरपंच भाऊसाहेब कांचन, माजी सरपंच संतोष कांचन,माजी सरपंच राजेंद्र कांचन,उरुळीकांचन ग्रा. सदस्य अमित कांचन, सुनील तांबे, शंकर बडेकर,उरुळी कांचन ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे यांच्यासह परिसरातील नागरीक व ग्रामस्थ उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें