निधन वार्ता : कै.किसनराव शंकरराव कोतवाल यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी वृध्दपकाळाने निधन

 

लोणीकंद प्रतिनिधी,

लोणीकंद (ता.हवेली): मंगळवार  दिनांक १०:१०:२०२३ रोजी जुन्या पिढीतील कै.किसनराव शंकरराव कोतवाल यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी वृध्दपकाळाने निधन झाले.

दशक्रिया विधी गुरूवार दि.१२:१०:२०२३ रोजी सकाळी ८:०० वाजता शिवतेज उद्यान , लोणीकंद येथे होणार असून हभप विठ्ठल महाराज लवंगे यांचे प्रवचन होईल.

त्यांच्या पाठीमागे पत्नी,एक मुलगा,चार मुली, सुन, नातवंडे, असा परिवार असुन ट्रान्सपोर्ट व्यवसायिक दत्तात्रय किसनराव कोतवाल यांचे ते वडील होत. शोकाकुल :समस्त कोतवाल परिवार व आप्तेष्ट नातेवाईक

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें