बाभुळसर बु मध्ये आयुष्यमान भव कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य मेळावा

 

प्रतिनिधी अल्लाउद्दीन अलवी 

बाभुळसर बु (ता.शिरूर ): आज दि. ७ बाभुळसर बु ता शिरूर जि पुणे ग्रामपंचायतमध्ये आयुष्मान भव कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य मेळावा आयोजित केला आहे .यावेळी परिक्रमा संकुल व्हा. चेअरमन हनुमंत पाटोळे,सरपंच दिपाली नागवडे,उपसरपंच सुनील देशवंत,घोडगंगा सह साखर कारखाना मा संचालक वाल्मिक दादा नागवडे, अमित नागवडे,संतोष भंडलकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

यावेळी संत तुकाराम संस्थेचे चेअरमन सुनील तुकाराम नागवडे व संजय बबन नागवडे सचिव बाभुळसर विकास सोसायटी यांनी आरोग्य तपासणी केली. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कळसकर मॅडम, आरोग्य सेविका श्रीमती जाधव मॅडम,आरोग्यसेवक श्री.नागवेसाहेब,आशा स्वयंसेविका राधिका रणदिवे,वनिता भंडलकर, रुकसाना अलवी,उषा मोरे आदीआरोग्य कर्मचारी उपस्थित होते.तरी ग्रामस्थांनी शिबीरामध्ये गरोदर माता तपासणी व बीपी, शुगर तपासणीचा लाभ घेतला.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें