नागरी सहकारी , बिगरशेती सह पतसंस्था यांचे मार्गदर्शन शिबीर

 

 

मांडवगण फराटा प्रतिनिधी. ता ३ शिरूर तालुक्यातील सहकारी पतसंस्थाचे शिरूर येथील संपदा नागरी पतसंस्थेच्या सभागृहात जिल्हा उपनिबंधक सह संस्था पुणे चे जिल्हा उपनिबंधक मा श्री जगताप साहेब यांनी यावेळी पतसंस्थांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शिरूर तालुका सहाय्यक निबंधक सह संस्थेचे सहाय्यक निबंधक मा श्री साकोरे साहेब,सहाय्यक अधिकारी मा श्री पिसाळ साहेब,सहायक अधिकारी मा श्री वराळ साहेब, पुणे जि मध्य सह बॅंक मर्यादित पुणे चे विभागीय अधिकारी रणदिवे साहेब, बॅंकेचे विकास अधिकारी नवनाथ फराटे साहेब आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक मा जगताप साहेब यांनी पतसंस्था नियमावली व कर्जवसुली धोरण आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सहकारी पतसंस्थांचे ऑडिट हे वेळेत होणे आवश्यक आहे. त्याची माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करण्यात यावे असे यावेळी सांगितले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें