बाभुळसर बुद्रुक मध्ये “महात्मा गांधी जयंती” उत्साहात साजरी

 

 

प्रतिनिधी/ महेंद्र नागवडे 

बाभुळसर बुद्रुक ( ता. शिरूर) : ग्रामपंचायत बाभुळसर बुद्रुक येथे “महात्मा गांधी” जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन सरपंच सौ. दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते करून जयंती साजरी करण्यात आली. 

 

यावेळी प्रमुख उपस्थित उपसरपंच सुनील देशवंत, किसन बापू नागवडे, प्रगती शेतकरी संतोष टेकवडे, संचालक बाभूळसर विका संस्थचे अंकुश मचाले, संत तुकाराम संचालक मनोज मचाले, मा. सरपंच सतीश नागवडे, सुरेश त्रिंबक नागवडे ,संजय पोपट नागवडे ,मारुती नागवडे, शाळा व्यवस्थापन समिती महेंद्र नागवडे, संत तुकाराम संचालक महेंद्र रणदिवे, झुंजार पत्रकार अल्लाउद्दीन अल्वी, डॉक्टर दादा भगत ,संतोष नागवडे ,शेखर मचाले, सुभाष गवळी, भाऊसो माने मा.सरपंच,विठ्ठल नागवडे, कैलास कांबळे, जाकीर सय्यद, संतोष भंडलकर,पलांडे भोसले गोटू थोरात यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें