भारताचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोलीत भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 

 

लोणीकंद (प्रतिनिधी):भारताचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत भाजपा हवेली तालुका & विजय जाचक सरचिटणीस हवेली तालुका यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली येथे एकदम उत्तमरीत्या संपन्न झाला.

 

यावेळी या कार्यक्रमाला शिरूर हवेली विधानसभा प्रमुख     प्रदीपदादा कंद, क्रीडा आघाडी प्रदेशाध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे,प्रदेश उपाध्यक्ष गणेश बाप्पु कुटे,जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप आबा सातव,जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष पुनम ताई चौधरी, जिल्हा सचिव प्रदीप दादा सातव पाटील,गणेश सातव पाटील जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा,तालुकाध्यक्ष श्याम आण्णा गावडे,सरचिटणीस गणेश चौधरी,तालुका उपाध्यक्ष राहुल शिंदे,महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुप्रिया ताई गोते,ओबीसी मोर्चा तालुकाउपाध्यक्ष चेतन राऊत,युवा मोर्चा तालुकाउपाध्यक्ष राहुल कुटे, वाघोली शहर अध्यक्ष केतन भाऊ जाधव, महिला मोर्चा वाघोली टीम, शिवदास पवार अध्यक्ष शिवछत्रपती प्रतिष्ठान वाघोली,तालुका व जिल्हास्तरावरील सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी सदिच्छा भेट दिली तसेच याचा भरपूर प्रमाणात नागरीकांनी व ग्रामस्थांनी लाभ घेतला.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें