पुणे शहरात पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, काय आहे कारण जाणून घ्या


 


 

          पुणे शहरातील पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्यामुळे पोलिस खात्यात खळबळ निर्माण झाली आहे. कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी ही कारवाई पुणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केली आहे.डेक्कन वाहतूक विभागातील हे तीन वाहतूक पोलिस आहे. जयशिंग यशवंत बोराणे, जितेंद्र दत्तात्रय भागवत, गोरख मारुती शिंदे अशी निलंबित करण्यात आलेल्या हवालदारांची नावे आहेत.

वाहतूक कोंडी झालेली असतांना हे तिघेही वाहतूक कोंडी सोडवताना न दिसता एका ठिकाणी तिघेही कारवाई करताना आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. खरं तर वाहतूक पोलिसांबाबत सामन्य माणसांच्या अनेक तक्रारी आहे. दंड वसूल करण्याबरोबरच ते इतरही कामे जोरात करतात. पण, त्यामुळे त्यांचे मुळ कामांकडे दुर्लक्ष होतेपुणे शहरात केलेली ही कारवाई इतर शहरातही केल्यास वाहतूक सुरळीत होईल हे मात्र निश्चित. कामात कसूर केल्यामुळे ही तडकाफडकी केलेल्या कारवाईमुळे सामान्यांमध्ये पोलिसांवरील विश्वास वाढणार आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें