भारतीय जनता पार्टीत हवेली तालुक्यातील मान्यवरांचा जाहीर पक्ष प्रवेश

 

लोणीकंद प्रतिनिधी 

लोणीकंद (ता.हवेली) : येथे असलेल्या पूर्व हवेली भाजपा कार्यालयात मा. प्रदिपदादा कंद संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व मा. अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे व निवडणूक प्रमुख शिरुर विधानसभा, मा. संदिप आप्पा भोंडवे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश क्रिडा आघाडी, मा. विजयराव हरगुडे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चा, मा.श्यामराव गावडे अध्यक्ष हवेली तालुका भाजपा, व मा. संदिप सातव अध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा युवा मोर्चा यांच्या उपस्थितीत हवेली तालुक्यातील मान्यवरांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला.

 

पक्षप्रवेश झालेल्या मान्यवरांची नावे खालील प्रमाणे संतोष भैय्या कंचे (मनसे), गोरक्षनाथ भोरडे (उपसरपंच पिंपरी सांडस),अशोकराव भोरडे (ग्रामपंचायत सदस्य पिंपरी सांडस), गुलाबराव श्रीराम, विकास भोरडे, विशाल मल्लाव, बाळासाहेब मल्लाव, नवनाथ कसुरे,महेश कसुरे, विकास कसुरे , राहुल चौधरी, दत्तात्रय वायकर , शुभम धुळे, अभिजीत गजरे, अक्षय लोखंडे, कुंडलिक भोरडे, लक्ष्मण नारगुडे या सर्वांचा मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहिर प्रवेश केला व सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या !

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें