कोंढवा खुर्द येथे घरगुती गणपतीची स्थापना करतान उद्योजक विलास कापरे व कापरे कुटुंब (छाया:संदिप डोके हडपसर)
हडपसर दि.१९ (प्रतिनिधी संदिप डोके)
गणपती बप्पा मोरया,एक दोन ,तिन चार गणपतीचा जय जयकारच्या जय घोषात कोंढवा खुर्द परिसरामध्ये घरगुती गणपतींचे मोठ्या जल्लोषात स्वागत करुन स्थापना करण्यात आली
कोंढवा खुर्द येथील प्रसिध्द उद्योजक विलास कापरे यांच्या घरी पारंपारीक पध्दतीने गणपतीची विधीवत पुजा करुन गणरायाच्या जयघोषात स्थापना करण्यात आली.
या वेळी उद्याेजक विलास कापरे ,युवा उदयाेजक दिपक कापरे,नितिन कापरे,सचिन कापरे,सुधा विलास कापरे ,आर्चना दिपक कापरे ,स्वाती नितीन कापरे ,माधुरी सचिन कापरे आदी सह बालचमु उपस्थित होते युवा उद्याेजक सचिन कापरे यांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगीतले कि आमच्या घरी पुर्वपार गणेशाची स्थापना केली जाते गणेश स्थापनेच्या दिवसापासुन घरातील सर्व मंडळी मोठ्या उत्सहाने एकत्रीत येत दहा दिवस गणपतीची मोठ्या मनोभावी सेवा करतात कोंढव्यात घरगुती गणपती प्रमाणेच अनेक मंडळे देखील मोठ्या उत्सहात गणपतीची स्थापना करुन मोठ्या उत्सहात गणेश उत्सव साजरा करतात.