उंड्री येथे व्यापारी व दुकानदारांचा बंदला उत्सपुर्ते पाठिंबा

उंड्री गाव संघर्ष समिती व ग्रामस्थांनच्या वतिने क्राईम पोलिस निरीक्षक संदिप भोसले यांना निवेदन देताना जनसेवक राजेंन्द्र भिंताडे (छाया:संदिप डोके हडपसर)

हडपसर दि.१४( प्रतिनिधी संदिप डोके)

मराठा आरक्षण मिळण्याकरिता उंड्री येथे मोर्चा काढण्यात आला त्यावेळी सर्व परिसरातील व्यापारी व दुकानदार यांनी आपली दुकाने बंद ठेवली अतिशय शांततेत मोर्चा पार पडला. 

यावेळी उंड्री ग्रामस्थ व पोलीस पदाधिकारी उपस्थित होतेराजेंद्र भिंताडे, सुभाष टकले, निवृत्ती बांदल, वसंतराव कड, गणेश पुणेकर ,सचिन पुणेकर ,उत्तमराव फुलावरे, कुंडलिक पुणेकर,अनिल कानडे, कैलास पुणेकर, विशाल कामठे, सत्यवान पुणेकर, शशिकांत पुणेकर, नवनाथ आडनावे, राजेंद्र कड, गणेश कानडे, संतोष मुळीक,विजय कड, प्रफुल्ल कदम, आदी उपस्थित होते यावेळी क्राईम पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांना उंड्री गाव संघर्ष समिती व उंड्री ग्रामस्थ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले

या वेळी जनसेवक राजेंन्द्र भिंंताडे यांनी सांगीतले कि मराठा आरक्षण मिळण्यासाठी उंड्री चौकात रस्ता रोको करण्यात आला होता मात्र यावेळेस उंड्री गावातील दुकानदार तसेच व्यापारी वर्गाने उत्सफुर्ते आपली दुकाने बंद ठेवुन शांततेत बंद पाळला सरकारने मराठा आरक्षणासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे जर महिनाभरात आरक्षण दिले नाही तर ४० ते ५० हजार लोकांचा मोर्चा काढण्याचा इशारा जनसेवक राजेंन्द्र भिंताडे यांनी दिला आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें