शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील ॲड. महेश ढमढेरे यांच्या मातोश्री लीलावती विठ्ठलराव ढमढेरे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना… ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखद प्रसंगी सावरण्याची शक्ती देवो. 💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐