दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार

पुणे, १२ मे २०२५ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इ. १० वी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवार दि. १३ मे २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या कार्यालयात उद्या सकाळी ११.०० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. माध्यम प्रतिनिधींनी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेत निकालाची सविस्तर माहिती, टक्केवारी, गुणवत्ता यादी तसेच जिल्हानिहाय व विषयनिहाय निकालाची आकडेवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

  • देविदास कुलाळ, सचिव,
    राज्य मंडळ, पुणे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें