सुमेधा वाखारे हीची ‘न्यायाधीश पदला गवसणी; शिरूर वकील संघटनेच्या वतीने सत्कार..

लोणीकंद: शेतकरी कुटुंबातील दिवाणी वकील बाजीराव वाखारे यांची मुलगी सुमेधा बाजीराव वाखारे हीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या न्यायाधीश परीक्षेत उत्तीर्ण होत, न्यायाधीश ‘क’ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदाला गवसणी घातली आहे, तिने मिळविलेल्या यशाबद्दल शिरूर वकील संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी ॲड पंकज भंडारी, सुहास ढमढेरे, गणेश दरेकर, संदीप पवार, बाबुराव ढमढेरे, बाजीराव वाखारे, बारचे अध्यक्ष एडवोकेट अमित खेडकर उपस्थित होते या सर्वांनी सुमेधा हीचे अभिनंदन करून सत्कार केला.

सुमेधा हिचे सर्व स्तरांतून कौतूक करून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे, जिद्द, चिकाटी सातत्य अभ्यास केला, २०२२ च्या झालेल्या परीक्षेचा निकाल लागून सुमेधा हिची निवड झाली, सुमेधा न्यायाधीश झाल्याने वाखारे परिवारात आनंद गगणात मावेनासा झाला आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें