महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन 

महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन 

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या निधीमध्ये/ कामामध्ये महाविकास आघाडीच्या आमदार व खासदारांना जाणीवपूर्वक वगळल्याचा निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी दिनांक २५ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार तसेच काँग्रेसचे भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे सासवडचे आमदार संजय जगताप हे उपस्थित राहणार आहेत,

यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती महाविकास आघाडी कडून देण्यात आली आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें