प्रतिनिधी/अल्लाउद्दीन अलवी
मांडवगण फराटा येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व उदघाटन पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुलदादा पाचर्णे यांच्या हस्ते व मांडवगण फराटाच्या लोकनियुक्त सरपंच समीक्षाताई फराटे यांच्या उपस्थितित संपन्न झाला .
यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे मा व्हा चेअरमन बाबासाहेब फराटे, मा पंचायत समिती सदस्य लक्ष्मण बाप्पू फराटे, पोलीस पाटील बाबा पाटील फराटे ,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष एकनाथ शेलार, मा संचालक सुधीरभाऊ फराटे, भाजपा तालुका उपाध्यक्ष सागरनाना फराटे ,उपसरपंच पांडुरंग मोरे, मा उपसरपंच अशोक अप्पा जगताप ,अशोक नाना फराटे ,नवनाथदादा शितोळे मा चेअरमन,मा व्हा चेअरमन शरद गायकवाड ,नाना गायकवाड ,अक्षय पाटील फराटे युवा नेते ,अण्णा महाराज फराटे ,तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंतअण्णा फराटे ,ग्रामपंचायत सदस्य बिभिषण फराटे, अमोलदादा शितोळे सदस्य ग्रामपंचायत,जयश्री गणेश थोरात ,अभिजित जगताप ,उषा मस्तूद ,बेबीताई चव्हाण ,सखुबाई चव्हाण ,प्रतिभा बोत्रे .ग्रामपंचायत चे सर्व आजी माजी सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.