वसंतराव फराटे कॉलेज अध्यक्ष राजीव फराटे यांचा सन्मान

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय आयकॉन पुरस्कार मांडवगण फराटा येथील श्री वसंतराव फराटे पाटील कॉलेजचे अध्यक्ष राजीव फराटे पाटील यांना देण्यात आला.त्यांचा सन्मान बाभुळसर गावच्या आदर्श सरपंच दिपाली महेंद्र नागवडे, महेंद्र नागवडे सोमनाथ नागवडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील वसंतराव फराटे हे भव्यदिव्य कॉलेज १५ एकरात वसलेले असून येथे विविध प्रकारचे फार्मसी ,मेडिकल, माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच युकेजी एलकेजी असे सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते. राजू पाटील फराटे यांच्या प्रयत्नामुळे मांडवगण फराटा येथे आसपासच्या खेडेगावातील तसेच नगर पुणे जिल्हा येथील सर्वसामान्य शेतकरी यांची मुले मुली उच्चशिक्षित होऊन मोठ्या पदावरती विराजमान झाले आहेत.याचे सर्व श्रेय संस्थेचे अध्यक्ष राजीव फराटे आणि मृणाल फराटे यांना जाते असे त्यांचा सत्कार करताना बाभुळसर आदर्श सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांनी सांगितले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें