एच टि स्विचगेअर्स लायन्स क्लब ऑफ पुणे च्या वतीने भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबिर संपन्न

कात्रज, लायन्स क्लब ऑफ पुणे आय फाउंडेशन, स्व.राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचालित माय माऊली केअर सेंटर, पुणे. एच व्ही देसाई हॉस्पिटल महमदवाडी, पुणे. समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ रोजी रक्तदान शिबिर मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया मोफत डोळ्यांचे ड्रॉप्स वाटप मोफत हिमोग्लोबिन तपासणी व मोफत रक्तगट तपासणी दांगट इस्टेट एनडीए रोड शिवणे पुणे येथे उत्साहात पार पडले

यावेळी १५४ जणांनी रक्तदान केले १३६ जणांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला आणि ३५७ नागरिकांनी मोफत ऍक्युप्रेशर थेरपी चा लाभ घेतला शिबिरासाठी शिवने भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त पणे प्रतिसा दिला मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी १८ नागरिकांची नोंद झाली. आयोजक ला. प्रकाश दीक्षित एच टी स्विच गिअर्स कंपनीचे सर्व पदाधिकारी कर्मचारी वर्ग ला.विठ्ठलराव वरुडे पाटील, डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन व्हिजन, संस्थापक, अध्यक्ष:- माय माऊली केअर सेंटर व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज,च्या अध्यक्षा ला. हेमलता जैन, ला. विलास आवटे क्लब सेक्रेटरी कॅबिनेट ऑफिसर ला.पोपटराव शिंदे ला.प्रकाश दीक्षित आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मित्र परिवार सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्थानिक प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें