हडपसर दि.४ प्रतिनिधी संदिप डोके
मनसेचे शहराध्यक्ष,नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधुन मांजरी,बेल्हेकर वस्ती येथील मतिमंद अनाथ आश्रमातील मुलांना कोल्ड कॉफी व वही-पेन वाटप करण्यात आले.
यावेळी पुणे शहर मनसे सचिव प्रतीकदादा वाघे,प्रथमेश वाघे,निखिल जाधव,वैभव राऊत,भरत जालोरा,आकाश जाधव,आदित्य शेलार,आदेश चौधरी,ज्ञानेश मिडगे,सुमित निगडे आदी महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते.
मांजरी मतिमंद निवास शाळेचे व्यवस्थापक यांनी आभार व्यक्त करताना येथील मुलांनी कोल्ड कॉफीचा मनमुराद आनंद घेतला,यासाठी समाधान व्यक्त करून नगरसेवक साईनाथ बाबर यांचे आभार मानले..