हडपसर दि.४ प्रतिनिधी संदीप डोके
कोंढवा खुर्द एनआयबीएम येथिल संकट हरण महादेव मंदिरात तिसर्या सोमवार निमित्त भाविकांनी संकट हरण महादेवाच्या जयघोषात दर्शनासाठी पहाटे पासुनच गर्दी केली होती
पहाटे संकट हरण महादेवाला अभिषेक करण्यात आला त्यानंतर महाआरती करण्यात आली मंदिर परीसर देवस्थान कमिटीच्या वतिने मंदिराला फुलांची तसेच विद्युत रोशनाई करण्यातआली होती त्यामुळे मंदिराचा परीसर खुलुन दिसत होता आलेल्या भाविकांना खिचडी,खजुर,केळी,गुडदानीचा फराळ माजी नगरसेवक तानाजी लोणकर मित्र परीवार व भाविकांच्या माध्यमातुन वाटप करण्यात आला हजारो महादेव भक्तांनी दर्शन घेतले
संकट हरण महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी इनसेंट मध्ये महादेची पिंड (छाया: संदिप डोके हडपसर)