उंड्री चौकात तंबाखु खाऊन थुंकनार्यावर कारवाई चार हजार रुपयांचा दंड वसुल

 

उंड्री चौकात तंबाखु खाऊन थुकणाऱ्यावर उंड्री कारवाई करताना पालिका अधिकारी समवेत जनसेवक राजेंन्द भिंताडे

हडपसर दि.३१(प्रतिनिधी) संदीप डोके 

उंड्री चौक येथे तंबाखु तसेच तंबाखुजन्य वस्तु खाऊन थुकुनअस्वच्छता करणार्या चार व्यक्तीवर पुणे मनपाच्या कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतिने दंडात्मक कारवाई करण्यात आली

उंड्री चौक हा नेहमीच गजबजलेला असतो मात्र या चौकात तंबाखु ,पान सुपारी खाऊन थुंकुन अस्वच्छता करनारी लोक मोठ्या प्रमाणात आहे त्या मुळे चौकात घाणीचे साम्राज्य दिसते.ही बाब स्थानिक नागरीकांच्या लक्षात येताच नागरीकांनी पुणे मनपाच्या आरोग्य विभात तक्रार केली त्या तक्रारीची दखल घेत कोंढवा- येवलेवाडी क्षेत्राय कार्याल महा सहाय्यक आयुक्त डॉ.ज्योती धोत्रे ,वरिष्ठ आोग्य निरीक्षक मंगलदास माने व राजु दुल्लम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक४२उंड्री आरोग्य कोठी अंतर्गत आरोग्य निरीक्षक उंड्री चौकात तंबाखु खाऊन थुकुंन अस्वच्छता करनार्या चार जणांवर दंडात्मक कारवाई करुन प्रत्येकी चार हजार रपयांचा दंड वसुल केला व जनजागृती करण्यात आली

त्यावेळी जनसेवक राजेंन्द्र भिंताडे,माजी सरपंच सुभाष टकले, आरोग्य निरीक्षक उमेश ठोंबरे,सचिन बिबवे,अभिजीत सुर्यवंशी,अमर शेेरे,मनपा कर्मचारी राकेश डाकले ,विजय म्हस्के मुकादम दयानंद पाटोळे कारवाई मध्ये सहभागी झाले होते

यावेळी जनसेवक राजेंन्द्र भिंताडे यांनी सांगीतले कि उंड्री चौकात रोजच तंबाखु खाऊन थुंकुन अस्वच्छता मोठ्या प्रमाणात होत होती त्यामुळे चौकाचे वीद्रुपिकरन झाले होते मनपा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतिने केलेली कारवाई कौतुकास्पद असुन आठवड्यातुन एकदा या चौकात तंबाखु खाऊन थुंकणार्यावर कारवाई करुन जनजागृती करणार असल्याचे सांगीतले

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें